सिंहगड 30.0

आजचा ट्रेक सिंहगड 30
थोडासा वेगळा?
७८ वर्षाचे तरुण भेटलेले आणि माझा जन्म ७८ सालचा 😎
आजच वातावरण गडावर एकदम झकास होते कारण ढग उतरले होते
खाली उतरायचा मूड अजिबात नव्हता....
३ तास वरतीच काढले...
कल्याण दरवाज्याकडे गेलोलो...
वरतीच पिठलं भाकरी खाल्ले...
येताना मधेच दत्ता म्हणाला jio card recharge करून द्या....
बाकी झकास झाला ट्रेक
अस वातावरण होत आज

आज पहिल्यांदा कोढणेश्वर मंदिर बघितले 
सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी पासून वरती 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चैत्र शुद्ध पाडवा सिंहगड

रायगड पायरी मार्ग