आजचा ट्रेक सिंहगड 30 थोडासा वेगळा? ७८ वर्षाचे तरुण भेटलेले आणि माझा जन्म ७८ सालचा 😎 आजच वातावरण गडावर एकदम झकास होते कारण ढग उतरले होते खाली उतरायचा मूड अजिबात नव्हता.... ३ तास वरतीच काढले... कल्याण दरवाज्याकडे गेलोलो... वरतीच पिठलं भाकरी खाल्ले... येताना मधेच दत्ता म्हणाला jio card recharge करून द्या.... बाकी झकास झाला ट्रेक अस वातावरण होत आज आज पहिल्यांदा कोढणेश्वर मंदिर बघितले सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी पासून वरती
सिंहगड.. आज चैत्र शुद्ध पाडवा साजरा करण्यासाठी गेलो होतो सिंहगडावर...१९ मार्च २०२६ वर चढताना सुशिल भेटला...आज पर्यंत १००० वरती सिंहगड सर केला आहे..🫡 पुणे दरवाज्यापाशी गुढी उभारली होती छान वाटले.... आजचा ट्रेक २०.०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा