एक उनाड दिवस गाईड बनून सिंहगड वारी मार्च 2026 14 मार्च 2026 एका बॉम्बेच्या फॅमिलीला गड किल्ला दाखवला गाईड बनून.... फॅमिली बरोबर जेवणाचा आस्वाद पण घेतला ...
आजचा ट्रेक सिंहगड 30 थोडासा वेगळा? ७८ वर्षाचे तरुण भेटलेले आणि माझा जन्म ७८ सालचा 😎 आजच वातावरण गडावर एकदम झकास होते कारण ढग उतरले होते खाली उतरायचा मूड अजिबात नव्हता.... ३ तास वरतीच काढले... कल्याण दरवाज्याकडे गेलोलो... वरतीच पिठलं भाकरी खाल्ले... येताना मधेच दत्ता म्हणाला jio card recharge करून द्या.... बाकी झकास झाला ट्रेक अस वातावरण होत आज आज पहिल्यांदा कोढणेश्वर मंदिर बघितले सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी पासून वरती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा